जगात मराठी भाषा कोठे कोठे बोलली जाते ????
हा नकाशा पहा लाल रंगत दाखवलेले देशात मराठीचा वापर आणि मराठी लोक आढळतील …
अमेरिकेची
संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान,
सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड
No comments:
Post a Comment